Spinal Health Alert: हातातील अशक्तपणा किंवा सुन्नपणा दुर्लक्षित करू नका! असू शकतात पाठीच्या कण्यातील आजाराचे गंभीर संकेत

Weakness and Numbness in Hands Can Indicate Major Problems: हातातील अशक्तपणा किंवा सुन्नपणा हे पाठीच्या कण्याच्या आजाराचे गंभीर लक्षण असू शकते – वेळेवर तपासणी करा.
Do Not Avoid Numbness and Weakness in Hands | Spinal Health Alert

Do Not Avoid Numbness and Weakness in Hands | Spinal Health Alert

sakal

Updated on

थोडक्यात:

  1. हातात ताकद कमी होणे, सुन्नपणा जाणवणे हे थकवा किंवा वय वाढल्याचे नव्हे तर स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशनचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

  2. हा दाब वाढल्यास चालण्यात अडथळे, अंग सुन्न होणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

  3. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास औषधोपचार, फिजिओथेरपी किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य आहेत.

Spinal Disorders: हस्तांदोलन करताना हातात पुरेशी ताकद जाणवत नाही? बोटांमध्ये सतत सुन्नपणा जाणवतोय? हातातील वस्तू गळून पडतात? तर ही केवळ थकवा आल्‍याचे किंवा वय वाढल्‍याचे लक्षणे नाहीत. तर हे पाठीच्या कण्यामधील मज्जारज्जूवर (स्‍पायनल कॉर्ड) वर विविध कारणांमुळे येणारा दाबाचे (स्‍पायनल कॉर्ड कॉम्प्रेशन/मायलॉपथी) सुरवातीचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास अडखळत चालता न येणे, अंग सुन्न होणे अशा पुढील टप्‍प्‍यातील आजारांनादेखील निमंत्रण मिळू शकते. म्‍हणून, अशी लक्षणे असल्‍यास मणका व चेता शल्‍यविशारदाचा (न्यूरोसर्जन) सल्‍ला घ्या, असे आवाहन तज्‍ज्ञांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com