हातांनी देता येणारी ‘सीपीआर’ संजीवनी

हँड्स-ओन्ली सीपीआर ही साधी पण अत्यंत प्रभावी जीवनरक्षक पद्धत आहे, जी सामान्य नागरिक देखील करू शकतात. यामुळे सडन कार्डियक अरेस्टमध्ये जीव वाचवता येतो, मेंदूला नुकसान होण्यापासून रोखता येते.
Step-by-Step Guide to Hands-Only CPR

Step-by-Step Guide to Hands-Only CPR

Sakal

Updated on

डॉ. ऋतुपर्ण शिंदे (हृदयरोगतज्ज्ञ)

फोकस

रविवार सकाळचा दिवस. एका वसाहतीत ४६ वर्षांचा पुरुष मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. शेजाऱ्याला नमस्कार केला, काही पावले चालला आणि अचानक रस्त्यावर कोसळला. छातीत वेदना, मदतीसाठी हाक असं काहीच नाही. लोक गोंधळून गेले. कुणी ‘पाणी आणा’ ओरडलं, कुणी बसवण्याचा प्रयत्न केला; पण एका तरुण शाळाशिक्षिकेला सीपीआर जनजागृती सत्राची आठवण झाली. तिने पाहिलं, की तो माणूस शुद्धीवर नव्हता, नीट श्वास घेत नव्हता. कसलाही विलंब न करता, कोणतीही उपकरणं न मागता, तिनं त्याच्या छातीच्या मध्यभागी हात ठेवले आणि जोरात, लयीत दाबायला सुरुवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com