सद्गुरू - लोकांना असे बोलताना ऐकणे सामान्य आहे, की त्यांचे डोके त्यांना एका दिशेने नेत असते आणि त्यांचे हृदय त्यांना दुसऱ्या दिशेने नेत असते. योगामध्ये, आम्ही जो काही मूलभूत पाया प्रस्थापित करतो तो हा आहे की- तुम्ही एक एकसंध अस्तित्व आहात. डोके आणि हृदय यांचे कोणतेही विभाजन इथे नाही. तुम्ही संपूर्णपणे एकच आहात.