जीवनमान-जीवनभान : ‘वेळ नाही’ हा भ्रम

व्यायामासाठी ‘वेळ नाही’ हा केवळ बहाणा; इच्छा आणि गरज स्पष्ट झाली की प्राधान्य बदलतं आणि त्यासाठीचा वेळ आपोआप सापडतो
The Myth of 'No Time': Why Fitness is a Priority, Not a Schedule Issue

The Myth of 'No Time': Why Fitness is a Priority, Not a Schedule Issue

Sakal

Updated on

देवयानी एम., लाइफस्टाइल कोच

आज दिवसभर ऑफिसमध्ये इतकं काम होतं की व्यायामाला अजिबात वेळ मिळाला नाही!’’ हे वाक्य आपण किती वेळा बोललो असू? किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींकडून ऐकलं असेल? खूपदा, नाही का? कामाचा व्याप, घरची जबाबदारी किंवा ट्रॅफिक... आपण खूप व्यस्त आहोत म्हणून व्यायामासाठी वेळ काढणे अशक्य आहे हे कॉमन कारण आहे. पण जरा थांबूया आणि थोडा प्रामाणिकपणे विचार करूया – हा नक्की वेळेचा प्रश्न आहे की आणखी कशाचा?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com