

Beyond Romance: Discover Why Kissing is Good for Your Health
sakal
Kissing good for reducing stress and anxiety: व्हॅलेंटाइन वीकमधील सर्वात रोमँटिक आणि भावनिक दिवस म्हणून ओळखला जाणारा 'किस डे' आज शुक्रवारी उत्साहात साजरा होत आहे. प्रेम, आपुलकी आणि नात्यातील विश्वास यांची सुंदर अभिव्यक्ती म्हणजे चुंबन. प्रेमीयुगुलांसाठी हा दिवस केवळ रोमान्सचा नसून, नात्यातील जिव्हाळा आणि बांधिलकी दृढ करण्याची संधी मानला जातो.