आरोग्य‘चेतना’ : न्यूरोसर्जरी आणि ‘गुरु’पौर्णिमा

न्यूरोसर्जरीच्या इतिहासातून गुरुतत्त्वाचा शोध घेत, डॉ. जयदेव पंचवाघ ‘गुरु’पेक्षा जास्त महत्त्व विद्यार्थ्याच्या जिज्ञासेला देत एकलव्य, कुशिंग, जेनेटा यांच्या उदाहरणांतून अदृश्य गुरुशक्ती आणि ‘विद्यार्थी-पौर्णिमा’ची संकल्पना मांडतात
The article explains how curiosity, perseverance and continuous learning shape successful neurosurgeons beyond traditional classroom teaching

The article explains how curiosity, perseverance and continuous learning shape successful neurosurgeons beyond traditional classroom teaching

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन

या महिन्याच्या २९ तारखेला गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण. एखादा जगावेगळा विचार मनात येणे, त्यावर अहोरात्र काम करून नवा शोध लावणे आणि नंतर ते ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करणे, ही एक अत्यंत क्लिष्ट; पण उद्‍बोधक प्रक्रिया आहे. न्यूरोसर्जरीच्या इतिहासाकडे पाहताना असे लक्षात येते, की अनेक महान संशोधकांना कुणीही पारंपरिक अर्थाने गुरूसारखे शिकवले नाही. याचा बारीक विचार करता मला जाणवते, की या प्रक्रियेत चांगला शिक्षक मिळण्यापेक्षा उत्तम ‘विद्यार्थी’ असणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com