Health Effects of Wedding Wear: लग्नात सुंदर दिसण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष नको! जड कपडे अन् हाय हिल्समुळे होऊ शकतो त्रास 'या' गोष्टी लक्षात ठेवा

लग्नाचे जड कपडे आणि हाय हिल्स घातल्याने शरीराच्या ठेवणीत बदल होऊ शकतात. हे त्रास टाळण्यासाठी लग्नसराईत आरोग्याची काळजी घेण्याच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Health Effects of Wedding Wear

Health Effects of Wedding Wear

sakal

Updated on: 

तुळशीच्या लग्नानंतर सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू होते. लग्नसमारंभ म्हटला की महिलांची भरजरी कपडे, आकर्षक दागिने, मेकअप आणि उंच टाचांच्या चपलांची खरेदी करण्याची लगबग सुरू होते. प्रत्येकाला या खास प्रसंगी सुंदर आणि उठून दिसायचे असते. मात्र, नटण्याच्या या उत्साहात आपण आपल्या शरीराच्या आरामाकडे अनेकदा दुर्लक्ष करतो.

Loading content, please wait...