Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

Young Adults Heart Attack Risk : धूम्रपानामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हृदयासह संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने धूम्रपान सोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
heart attack prevention tips

heart attack prevention tips

esakal

Updated on: 

Heart Attack Prevention : हृदयविकाराचा झटका ही गंभीर आणि जीवघेणी आरोग्य समस्या आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचा धोका वाढू शकतो. पूर्वी हृदयविकाराचा झटका प्रामुख्याने वयोवृद्धांमध्ये आढळत असल्याचे मानले जात होते. मात्र, बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी, तणाव, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com