

Diabetes, obesity, heart problem increasing foods
esakal
Unhealthy Indian foods List : भारतीय घरांमध्ये संध्याकाळची चहाची वेळ म्हणजे आनंदाची पर्वणी..पापडाची कुरकुरीत प्लेट, भुजियाचा मूठभर नाश्ता किंवा समोसे हे छोटेसे पदार्थ आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनले आहेत. पण थांबा.. हे स्नॅक्स खरंच इतके सुरक्षित आहेत का? पोषणतज्ञ सुमन अग्रवाल यांनी 'द मासूम मीनावाला शो'च्या ११ जुलैच्या भागात खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे हे पाच रोजचे भारतीय पदार्थ मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि अगदी कर्करोगासारख्या भयंकर आजारांना गुपचुप आमंत्रण देतात