

Back Pain in Youth
sakal
लातूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली तरुणपणातच पाठदुखीचे प्रमाण वाढत आहे. त्यातूनच मणका खिळखिळा होत असल्याने शस्त्रक्रियेची वेळ तरुणांवर येत आहे. त्यामुळे जीवनशैली योग्य ठेवली तरच आरोग्य सुदृढ राहील, असा सल्ला मणकाविकारतज्ज्ञ यांनी दिला.