आपले आवडते पारंपरिक भारतीय नाश्ते - पराठा, इडली, उपमा, डोसा, पोहे, भात - हे चविष्ट आणि पोटभर वाटणारे असले, तरी ते कार्बोहायड्रेट्सने भरलेले असतात. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते, थकवा येतो आणि वजन वाढत. विशेषतः मधुमेह, पीसीओएस, फॅटी लिव्हर किंवा लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी.