
Healthy Navratri Fasting Tips
sakal
Navratri Fasting Tips: नवरात्रीचा पवित्र उत्सव भक्तिभाव, उत्साह आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या काळात अनेक जण नऊ दिवस उपवास करतात. उपवास हे फक्त धार्मिक कर्तव्य नसून शरीराला शुद्ध करण्याचा आणि मनाला स्थिरता देण्याचा एक मार्ग मानला जातो. मात्र, दीर्घकाळ अन्न टाळल्यामुळे शरीरावर ताण येऊ नये यासाठी उपवास करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, उपवासात तेलकट पदार्थ खाणे टाळा, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.