%20-%202024-09-04T083600.675.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Kalonji Black Seeds Benefits: कलौंजी बियांना खास सुगंध आणि चव असते. कलैंजी बिया म्हणजे कांद्याचे बिया होय. हे छोटे काळे बिया बिस्कीट आणि परांठ्यामध्ये जोडले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही कलौंजी बियांचे मधासोबत सेवन केले तर तुमच्या अनेक जुन्या आरोग्यासंबंधित समस्या कमी होऊ शकतात. कलैंजी आणि मध याचे सकाळी सेवन केल्यास अनेक फायदे होतात.