

HEALTHY HEART ROUTINE FROM MORNING TO NIGHT BY CARDIOLOGIST
sakal
DAILY HABITS FOR BETTER HEART HEALTH: सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक छोट्या-छोट्या सवयी करत असतो. चहा पिणं, नाश्ता, दिवसभर खुर्चीवर बसून काम करणं, मध्येच काहीतरी खाणं आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं... या सगळ्याचा परिणाम आपल्या हृदयावरही होत असतो, हे तुम्हाला माहीत आहे का?