Heart Health Tips : हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात 10 दैनंदिन सवयी, ज्या कमी करतात हृदयरोगाचा धोका
How To Keep Heart Healthy: हृदयविकार आजच्या काळात एक मोठा आरोग्य धोका बनला आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपली जीवनशैली सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्डिओलॉजिस्ट्ससुद्धा हृदयरोगाच्या धोका कमी करण्यासाठी काही दैनंदिन सवयी सांगतात. चला जाणून घेऊया.
Heart Disease Prevention Habits: हृदयविकार आजच्या काळात एक मोठा आरोग्य धोका बनला आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपली जीवनशैली सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्डिओलॉजिस्ट्ससुद्धा हृदयरोगाच्या धोका कमी करण्यासाठी काही दैनंदिन सवयी सुचवतात.