'मेरा नाम चिन चिन चू...' फेम हेलन ८६व्या वर्षीही कशा आहेत एवढ्या फिट? त्यांच्या व्यायामाच्या टिप्स एकदा वाचाच

How Helen Stays Fit at 86: ८६ व्या वर्षीही हेलन यांच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? तोल, ताकद आणि चाल सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या त्यांच्या सोप्या व्यायाम टिप्स जाणून घ्या.
How Helen Stays Fit at 86: Balance, Strength and Walking Exercises Explained

How Helen Stays Fit at 86: Balance, Strength and Walking Exercises Explained

sakal

Updated on

Actress Helen at 86 Proves Fitness Has No Age: वय वाढल्यावर हालचाली कमी कराव्यात, असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. पण ८६ वर्षांच्या हेलन यांनी हा समज खोटा ठरवला आहे. त्या आजही नियमित व्यायाम करतात, चालताना तोल राखण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि स्वतःच्या फिटनेसकडे जागरूकतेने पाहतात.

प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांच्यासोबतच्या एका विशेष व्हिडीओतून हेलन यांनी दाखवून दिलं आहे की शरीराला हालचाल देण्यासाठी वय कधीच अडथळा नसतो; फक्त इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com