

Acidity After Tea
Sakal
best home remedies for acidity caused by tea: भारतात अनेक लोक दिवसाचे सुरुवात चहाने करतात. चहा प्यायल्यानंतर अनेकांना पोटदुखी, आंबट ढेकर येणे, छातीत जडपणा किंवा अॅसिडिटीचा त्रास येतो. खाण्याच्या चुकीच्या सवयी, रिकाम्या पोटी चहा पिणे, जास्त दूध किंवा साखर घालणे आणि दिवसातून अनेक वेळा चहा पिणे यामागे अशी विविध कारणे असू शकतात. जर तुम्ही चहाशिवाय एकही दिवस राहू शकत नसाल पण अॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर पुढील काही उपाय नक्की ट्राय करु शकता.