Home Remedies For Throat Burning
Esakal
आरोग्य
Throat Burning Remedies: घशात सतत जळजळ होते का? मग घरच्या घरी करा हे सोपे उपाय!
Home Remedies For Throat Burning: राज्यात विविध भागात जोरदार पावसामुळे अनेक आजार बाहेर पडत आहेत. जर तुम्हालाही सर्दी, ताप किंवा घशात जळजळ जाणवत असल्यास, घरच्या घरी हा उपयुक्त उपाय नक्की करून पहा
थोडक्यात:
पावसाळ्यात घशातील जळजळ, सर्दी-खोकल्यामुळे त्रास होत असल्यास घरच्या घरी सोपे उपाय करून आराम मिळवू शकतो.
गरम पाणी-मीठाने गुळण्या, आद्रक-हळदीचा काढा आणि तुळशीचा काढा यामुळे घशातील जळजळ कमी होते.
पुरेसा आराम घेणे आणि पौष्टिक आहार घेणे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

