
Menstrual Delay Treatment: महिलांना मासिक पाळी दरम्यान वेदना होणे हे सामान्य आहे. अशावेळी अशक्तपणा जाणवणे किंवा पोटात दुखणे समस्या निर्माण होतात. अनेक महिलांना पाळी येण्याचे दुःख जितके तितके उशिरा येण्य़ाचे असते. असे का होत आहे, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागतात. मासिक पाळी न येण्याची किंवा मासिक पाळीत विलंब होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की गर्भधारणा, ताण, हार्मोनल असंतुलन, पीसीओएस, जास्त वजन किंवा कमी वजन आणि काही औषधे. जर तुमची मासिक पाळी अनेकदा उशिरा येत असेल किंवा अजून आली नसेल, तर तुम्ही पुढील एकछोटासा उपाय करून पाहू शकता.