दिवसातून किती कप चहा प्यावा? आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी शेअर केल्या खास टिप्स

How Many Cups of Tea Should You Drink Daily: चहाचे सेवन किती? ऋजुता दिवेकर यांचे संतुलित आहाराचे मार्गदर्शन
How Many Cups of Tea Should You Drink Daily?

How Many Cups of Tea Should You Drink Daily?

Sakal

Updated on
Summary

भारतात अनेक लोक सकाळती सुरूवात ही चहाने करतात. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या मते, दररोज दोन ते तीन कपांपर्यंतच चहा प्यावा. जास्त प्रमाणात चहा घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

How Many Cups of Tea Should You Drink Daily: देशात अनेक लोक दिवसाची सुरूवात ही एक कप चहाने करतात. याची चव वाढवण्यासाची विलची, लवंग, आलं यासारखे मसाले वारतात. भारतीय संस्कृतीत चहाला एक पवित्र स्थान आहे, तो केवळ पेय म्हणून त्याची भूमिका ओलांडून भावना, आराम आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com