

How Much Bleeding Is Normal During Periods
sakal
Heavy Menstrual Bleeding Signs: महिलांच्या प्रजनन प्रणालीतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पीरियड्स. दर महिन्याला येणारे पीरियड्स हे शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया असून या काळात होणारा रक्तस्राव ठराविक प्रमाणात असणे आवश्यक असते. जर रक्तस्राव अपेक्षेपेक्षा जास्त झाला तर ती आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब ठरू शकते. मात्र, अशा परिस्थितीबाबत अनेक स्त्रियांमध्ये संभ्रम असतो. पीरियड्स हे शरीरातील स्वच्छतेची नैसर्गिक प्रक्रिया असून प्रत्येक स्त्रीचा पीरियड्सचा पॅटर्न वेगळा असतो. तरीही, काही ठराविक निकषांवरून रक्तस्रावाचे प्रमाण ओळखता येते.