
How much junk food is safe for kids to eat weekly: घरात लहान मुलं असतील तर जंक फूड ही पालकांची मोठीच डोकेदुखी असते. लहान मुलांना जंक फूड प्रचंड प्रमाणात आवडतं आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालकांना चिंता सतावत असते. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये जंक फूडचं नक्की काय करायचं, यावर जोरदार चर्चा होत असतात.
लहान व किशोरवयीन मुलांनी जंक फूड खाणे टाळले पाहिजे. हट्ट किंवा चवीत बदल म्हणून क्वचित कधीतरी असे पदार्थ खाल्ले तर ठीक आहे. पण त्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित असणे गरजेचे आहे.