Why It Is Important to Drink Sufficient Water in Winter | Adverse Effects on Health
sakal
Importance of Drinking Enough Water in Winter: हिवाळ्यात थंड हवामानामुळे आपल्याला तहान लागत नाही. पाणी पिण्याचे प्रमाण त्यामुळे कमी होते. पण ऋतू कोणताही असो, योग्य प्रमाणात पाणी पिणं महत्त्वाचं आहे. कमी प्रमाणात पाणी प्यायलं तर डीईहायड्रेशन होऊन शरीरासाठी घातक ठरू शकते. याचा प्रामुख्याने किडनी आणि मेंदू या दोन अवयवांवर जास्त परिणाम होतो.
मात्र डॉक्टरांच्या मते रोज ५०० मिलीपेक्षा कमी पाणी प्यायलं तर शरीरावर दीर्घकाळासाठी गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे किडनी आणि मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांवर पुढील परिणाम होऊ शकतात.