Cancer Prevention Rule: ३ आठवड्यांचा एक सोपा नियम जो तुमचा कर्करोगापासून जीव वाचवू शकतो

Early Cancer Signs: ३ आठवड्यांत न भरलेली जखम दुर्लक्षित करू नका; हा सोपा नियम कर्करोग लवकर ओळखून तुमचा जीव वाचवू शकतो.
Cancer Prevention

A Simple 21-Day Rule That Could Help Detect Cancer Early

sakal

Updated on

3 Week Rule for Cancer Detection : आजनक चार्य सुश्रुत, ज्यांना 'शस्त्रक्रियेचे जनक' म्हटले जाते, त्यांनी 'दुष्ट-व्रण' या संकल्पनेचे वर्णन केले होते. 'दुष्ट-व्रण' म्हणजे असा 'घाव' किंवा 'जखम' जी सामान्य उपचारांनी बरी होत नाही, जी आतून वाढत राहते आणि आजूबाजूच्या ऊतींना नष्ट करते. हा 'न बरा होणारा घाव' हेच वर्णन, आजच्या काळात, कर्करोगाच्या जखमेला तंतोतंत लागू पडते.

दुर्दैवाने, आपला विदर्भ आणि विशेषतः नागपूर हे 'ओरल कॅन्सरची राजधानी' म्हणून ओळखले जाते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'खरी', 'तंबाखू' आणि 'सुपारी'चे अतिसेवन. माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये, मला असे अनेक रुग्ण दिसतात जे कर्करोग शेवटच्या टप्प्यात (Stage 3 or 4) पोहोचल्यावर मदतीसाठी येतात. जेव्हा मी त्यांना विचारतो की हे कधीपासून आहे, तेव्हा उत्तर मिळते, "डॉक्टर, आधी एक छोटा 'छाला' झाला होता, मी दुर्लक्ष केले. मला वाटले घरगुती उपायांनी बरे होईल."

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com