
मनोज पटवर्धन
आपण योगनिद्रेचे चमत्कार वाटावे असे परिणाम पाहिले. आता प्रत्यक्ष योगनिद्रा कशी करायची ते पाहूया. मनगटावरचं घड्याळ, डोळ्यावरचा चष्मा, कमरेचा पट्टा वगैरे काढून ठेवावं. कपडे सैलसर असावे. खाली बसून प्रार्थना म्हणावी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः।
गुरूसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।