Biological Buttons in Genes: Unlocking the Mystery of Early Pregnancy
sakal
Biological Buttons in Pregnancy: गर्भधारणेच्या वेळी दोन जनुके जैविक बटणांच्या स्वरूपाचे काम करतात. या दोन जनुकांकडून योग्य कृती केल्यानंतरच गर्भ गर्भाशयाच्या भिंतीला चिटकून बसते आणि गर्भधारणेला सुरुवात होते, असे एका अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे, गर्भधारणेची प्रक्रियेतील गूढ समजून घेण्यास आणि त्यातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे.