

IIT Bombay TB research
sakal
क्षयरोगाचे सुप्तावस्थेतील जीवाणू अँटिबायोटिक्स घेऊनही कसे तग धरून राहतात, याबाबत आयआयटी मुंबईतील संशोधकांनी क्षयरोग जीवाणूंना अँटिबायोटिक्सपासून वाचवणारे 'सुरक्षा कवच' शोधून काढले. त्यामुळे आणखी नवे अँटिबायोटिक्स विकसित करण्याऐवजी, सध्याच्याच औषधांना अधिक प्रभावी करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.