Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

IIT Bombay Research Medical Breakthrough: आयआयटी मुंबईतील संशोधकांनी रक्त तपासणीद्वारे डायबिटीजचा धोका ओळखण्याची नवी पद्धत शोधली आहे.
Diabetes Breakthrough Discovery

IIT Bombay Research Medical Breakthrough

sakal

Updated on

Diabetes Early Detection: आयआयटी मुंबई आणि हैदराबादमधील उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयातील हैदराबाद येथील संशोधकांनी मधुमेहासंबंधित मूत्रपिंड विकार प्रारंभिक अवस्थेत ओळखू शकणारे महत्त्वपूर्ण असे संशोधन संयुक्तपणे केले आहे. यात मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीची पूर्वसूचना देणारे रक्तातील सुप्त घटक ओळखले जाणार असून यामुळे रुग्णाला मधुमेहासंबंधित मूत्रपिंड विकारांवर लवकर आणि वैयक्तिक उपचार शक्य होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com