
Health Risks of Incomplete Antibiotics Course
sakal
Side Effects of Not Finishing the Prescribed Antibiotic Course: अनेकदा काही संसर्ग किंवा ऍलर्जिक आजार झाल्यास डॉक्टर आपल्याला अँटिबायोटिक गोळ्यांचा कोर्स करण्याचा सल्ला देतात. अँटिबायोटिक औषधांमुळे कोणत्याही जीवाणूजन्य संसर्गावर जलद आणि प्रभावी परिणाम होतो. परंतु, इतर औषधांप्रमाणेच अँटिबायोटिक्सचा योग्य वापर न केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.