
Vitamin D Deficiency In Indian people: भारतात सूर्यप्रकाश भरपुर प्रमाणात असूनही लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते. यामागे प्रदुषित हवामान, व्यस्त जीवनशैली, अपुरा पोषक आहार यासारखे कारणे असू शकतात. शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी संतुलित ठेवण्यासाठी योग्यवेळी सूर्यप्रकाशात राहणे गरजेचे आहे. योग्यवेळी सुर्यप्रकाश घेतल्यास हाडांचे आरोग्य निरोगी राहते तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. शरिरिक आणि मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते. जेव्हा सूर्यप्रकाशाचे UVB किरण त्वचेच्या संपर्कात येतात, तेव्हा शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता कमी होते. भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता का जाणवते आणि कोणत्या सामान्य चुका टाळाव्या हे जाणून घेऊया.