

QDENGA Dengue Vaccine vial approved in India for dengue prevention
sakal
पावसाळा सुरू झाला की सगळीकडेच डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढतो. अशा वेळी भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच डेंग्यूपासून बचाव करणाऱ्या QDENGA या लसीला DCGIची मंजुरी मिळाली आहे आणि ही लस डेंग्यूच्या विरोधातील लढ्यामध्ये महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत आहे.