Childhood Diabetes Management: बालमधुमेहावर केंद्राचा मोठा निर्णय; पहिली राष्ट्रीय नियमावली केली जाहीर!

Childhood Diabetes Guidelines: बालमधुमेहाच्या निदान, उपचार आणि मोफत व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने पहिली राष्ट्रीय नियमावली जाहीर केली असून मुलांच्या आरोग्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरतो आहे.
India Releases First National Guidelines for Childhood Diabetes Care

India Releases First National Guidelines for Childhood Diabetes Care

sakal

Updated on

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी लहान मुलांमधील मधुमेहाचे निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली. अशा प्रकारची ही पहिलीच राष्ट्रीय नियमावली असून, लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचारांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com