Cumin For Instant Digestive Relief
Esakal
आरोग्य
Winter Indigestion Problem: थंडीत अपचनाला गूड-बाय म्हणायचंय? मसाल्याच्या डब्यातील चिमूटभर जिरं वापरा आणि त्वरित आराम मिळवा!
Cumin For Instant Digestive Relief: नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात थोडी थोडी थंडी जाणवू लागते. यामुळे अनेकांना अपचनाचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला ही समस्या सतत होत असेल, तर स्वयंपाकघरातील जिरं वापरल्यास लगेच आराम मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया, हे घरगुती उपाय कसे करावे
Cumin For Instant Digestive Relief: थंडीच्या हिवाळ्यात अनेकांना अपचन, पोट फुगणे, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी घरगुती उपाय म्हणून स्वयंपाकघरातील मसाले, विशेषतः जिरं , अत्यंत उपयुक्त ठरतात.

