
Good Sleep Habits: निरोगी आरोग्यासाठी आहार, व्यायामासह आराम करणे देखील गरजेचे आहे. लोक संध्याकाळ आणि रात्रीच्या जेवणानंतर आहार आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक चुका करतात. त्याच वेळी, ताणतणाव आणि दिवसरात्र कामाच्या धावपळीमुळे लोक त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. याचा त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीवरही परिणाम होतो. ज्यामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होते. तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्यास रात्री गाढ आणि शांत येऊ शकते.