

Is it safe to eat onions with black mold
Sakal
Health risks of eating black-spotted onions: अनेकांच्या घरात कांद्याशिवाय भाजी किंवा जेवण हे अपूर्ण मानले जाते. कांदा कच्चा किंवा त्याचा वापर भाजी बनवण्यासाठी, भजी यासारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कांद्यात व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडेंट असतात. यामुळे कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण कांदा खांताना छोटीशी चुक मूत्रपिंडाला हानि पोहचू शकते. अनेक वेळा कांद्यावर काळे डाग किंवा काळ्या रेषा असतात. हे धुतल्यावर जातात पण ते एक प्रकारचे विष मानले जाते. यामुळे असे कांदे खाल्यास कोणते नुकसान होते हे जाणून घेऊया.