साखर कमी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर! रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं जांभूळ मध 'या' आजारासाठीही ठरतं वरदान

Why Jamun Honey Is Gaining Attention: कमी साखर, भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म; जांभूळ मध आरोग्यासाठी का ठरतो खास, जाणून घ्या.
Jamun Honey Health Benefits

Jamun Honey Health Benefits

sakal

Updated on

Jamun Honey for Immunity: पारंपरिक उपचारांमध्ये गुणकारी मानल्या जाणाऱ्या जांभूळ मधाच्या आरोग्यदायी गुणधर्मावर आता शास्त्रोक्त मोहोर उमटवली आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनातून ही बाब समोर आली आहे. जांभूळ मधात इतर मांच्या तुलनेत साखर (ग्लुकोज) आणि फ्रुक्टोजचे प्रमाण कमालीचे कमी असून, अँटी ऑक्सिडंट क्षमता तब्बल ८५ टक्क्यपिक्षा जास्त असल्याचे संशोधनात आढळले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com