
Jan Arogya Scheme Misses Skin Disease Coverage | Rising Medical Burden on Poor
sakal
Poor Left Behind as Skin Diseases Excluded from Jan Arogya Yojana: निरोगी त्वचा ही चैनीची वस्तू नाही, तर मानवी आरोग्याचा एक मूलभूत भाग आहे. मात्र राष्ट्रीय आरोग्य अजेंड्यामध्ये त्वचेच्या आरोग्याला बाजूला ठेवले आहे. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेत गंभीर स्वरुपाच्या त्वचारोगावरील उपचाराचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.