Diabetic Foot Care: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा; 'डायबेटिक फूट' टाळण्यासाठी जे. जे. रुग्णालयात उपचार

Neuropathy Foot Care Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिलासादायक पाऊल; डायबेटिक फूट टाळण्यासाठी JJ रुग्णालयात विशेष उपचार सुविधा सुरू.
Diabetic Foot Care Now in JJ Hospital

Diabetic Foot Care Now in JJ Hospital

sakal

Updated on

भारतात मधुमेहाचे रुग्ण वाढत असून एकूण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सरासरी २० ते २५ टक्के रुग्णांना डायबेटिक फूट हा आजार असतो. त्यामुळे अनेकदा रुग्णांचा पाय कापावा लागतो; मात्र डायबेटिक फूटवर प्रतिबंधात्मक उपाय व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयात 'डायबेटिक फूटकेअर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा गोरगरिबांना होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com