Russian Fitness Influencer Dmitry Nuyanzin Dies After Purposely Gaining 25 kgs for Weight Loss Challenge
sakal
आरोग्य
Fitness Influencer Death: जंक फूडचं जीवघेणं चॅलेंज! रशियन फिटनेस इन्फ्लुएंसरचं झोपेत हार्ट फेल; जगभरात खळबळ
Russian Fitness Influencer Dies in Sleep: जंक फूड चॅलेंजदरम्यान रशियन फिटनेस इन्फ्लुएंसरचा झोपेत हृदयविकाराने मृत्यू; जगभरातील चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Russian Fitness Influencer Tragic Death: लोक आजकाल वेगवेगळे चॅलेंजेस ट्राय करत असतात. कधी विचित्र फूड कॉम्बिनेशन्स खाण्याचे, ड्रिंक कॉम्बिनेशन्स, वेट लॉस चॅलेंज तर कधी वेट गेन चॅलेंज. हे चॅलेंजस खास करून इन्फ्लुएन्सर मंडळी करत असतात.
अशाच एका चॅलेंजने रशियन फिटनेस इन्फ्लुएंसरचा जीव घेतलेलाय. पण नेमक प्रकरण काय आणि सगळ्यांनी कोणती दक्षता पाळजी पाहिजे ते जाणून घ्या.

