
smartphone habits,
Sakal
स्मार्टफोनचा वापर सर्वजण करतात.
पण फोनचा वापर योग्य करावा
अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात.
Why You Should Stop Keeping Your Phone in Your Pocket: स्मार्टफोन किंवा फोन हा प्रत्येकासाठी खूप गरजेचा बनला आहे. परंतु त्याचा चुकीचा वापर तुम्हाला अडचणीत आणू शकतो. तुम्ही अनेकदा तुमच्या स्मार्टफोनसोबत अशा चुका करता, ज्या महागात पडतात. या चुकांमध्ये स्मार्टफोन चुकीच्या ठिकाणी ठेवणे देखील आहे. तुमचा फोन तुम्हाला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकतो. आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की फोन शर्टच्या खिशात ठेवू नये, कारण तो रेडिएशन उत्सर्जित करतो, जो तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो. याशिवाय, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.