Kidney Cancer Symptoms : लघवीतून रक्त येतंय, सतत थकवा जाणवतोय? 'ही' असू शकतात 'किडनी कॅन्सर'ची लक्षणे; दुर्लक्ष करुन नका, अन्यथा...

What Are the Early Symptoms of Kidney Cancer? : किडनी कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट दिसत नाहीत. लघवीत रक्त, थकवा, भूक मंदावणे, विनाकारण वजन कमी होणे आणि कंबरेत वेदना जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासणी करून घ्यावी.
kidney cancer causes and risk factors

kidney cancer causes and risk factors

esakal

Updated on: 

Kidney Cancer Symptoms : किडनी म्हणजेच 'मूत्रपिंड' हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर टाकून लघवी तयार करण्याचे काम किडनी (kidney cancer symptoms in men and women) करते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करणे, यामध्येही किडनीची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, किडनीमध्ये कर्करोगाची गाठ निर्माण झाल्यास तिच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com