Lady Finger Water Benefits
Lady Finger Water Benefitssakal

Lady Finger Water Benefits : भेंडीचं पाणी कधी पिलात? कोलेस्ट्रॉल अन् ब्लड शुगरला करते झटक्यात कंट्रोल

आज आपण भेंडीचे पाणी पिल्याने काय फायदे होतात, त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
Published on

Lady Finger Water : भेंडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भेंडी आपल्याला अनेक आजारांपासून वाचविते. भेंडीची आपण सहसा भाजी करतो पण खूप कमी लोकांना माहिती असेल की भेंडीचं पाणीही शरीरासाठी तितकचं फायदेशीर असते.

भेंडीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. आज आपण भेंडीचे पाणी पिल्याने काय फायदे होतात, त्याविषयीच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Lady Finger Water Benefits)

  • भेंडीचं पाणी पिल्याने रक्ताची कमी दूर होते. तुम्ही भेंडीची भाजी बनवूनही खाऊ शकता.

  • भेंडी खाल्याने किंवा भेंडीचं पाणी पिल्याने कँसरचा धोका कमी होतो. भेंडी कँसरच्या कोशिकांना ऑक्सीडेटीव स्ट्रेसपासून वाचवतात.

  • भेंडीचे पाणी पिल्याने तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरला कमी करू शकता. भेंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलही केला जाऊ शकतो.

Lady Finger Water Benefits
How to Control Cholestrol : कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचंय? हे वाचाच

कसं बनवावं भेंडीचं पाणी

कापलेल्या भेंडीला पाण्यात टाकून रात्रभर ठेवा. सकाळी त्याला प्या. भेंडीला पाण्यात तासन् तास ठेवल्याने फायदा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com