
Diabetes Medical Miracle: मधुमेह असलेल्या ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पायाचा अल्सर (डायबेटिक फूट अल्सर) झाला होता. त्यांची ही जखम बरी होत नव्हती. त्यामुळे पाय कडक होण्यासोबतच रक्तवाहिनी बंद झाल्याने पायाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पाय कापण्याची वेळ आली होती.