‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

विजय, पराभव आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाची मानसशास्त्रीय गोष्ट…‘अ स्टोरी ऑफ टायटन’मधून यश, अपयश, चिकाटी, विश्वास आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचे मानसशास्त्रीय धडे जाणून घ्या.
Made in India A Titan Story

Made in India A Titan Story

Sakal

Updated on: 

सध्या ‘मेड इन इंडिया - अ स्टोरी ऑफ टायटन’ ही वेब सिरीज खूप चर्चेत आहे. खरं सांगायचं तर सुरुवातीला मलाही वाटलं होतं की ही एका यशस्वी भारतीय ब्रँडची, उद्योगविश्वातील काही धाडसी निर्णयांची आणि घड्याळांच्या व्यवसायाची कथा असेल. पण मालिका पुढे सरकत गेली तसं लक्षात यायला लागलं की पडद्यावर जरी टायटन घडत असलं, तरी प्रत्यक्षात तिथं माणसं घडत आहेत आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून माझं लक्ष घड्याळां बरोबरीनं त्या माणसांकडं गेलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com