Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Rising Threat of Non-Communicable Diseases in Maharashtra: महाराष्ट्रात मधुमेह, दमा आणि स्थूलता वाढल्याने असंसर्गजन्य आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
Non-Communicable Diseases on the Rise in State

Rising Threat of Non-Communicable Diseases in Maharashtra

sakal

Updated on

Non-Communicable Diseases on the Rise in State: राज्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आदी असंसर्गजन्य आजार (एनसीडी) पूर्वी वयाच्या तिशीनंतर होत असे. आता मात्र लहान मुलांमध्येही या आजारांनी डोके वर काढले आहे. राज्यातील सुमारे ६० लाखांहून अधिक मुले असंसर्गजन्य आजारांनी त्रस्त असल्याचे आरोग्य आले आहे. विभागाच्या आकडेवारीवरून समोर

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com