

Importance of Bel Patra in Ayurveda
esakal
Bel Patra Health Benefits: बहुतेक लोक बेलपत्राकडे केवळ श्रद्धेच्या नजरेने पाहतात. पण आयुर्वेद आणि पारंपरिक भारतीय जीवनशैलीत बेलाच्या पानांना खास स्थान आहे. बेलाचे झाड जितके पवित्र मानले जाते, तितकेच ते औषधी गुणांनी समृद्धही आहे.