

Women’s Health Gets Priority as Menopause Clinics Open in Public Hospitals
sakal
Government Hospitals: महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना बोडर्डीकर यांनी दिली.