

Menstrual Hygiene Day 2026 | Follow These Ayurvedic Tips To Stay Healthy And Clean During Periods
sakal
Ayurvedic Ways To Maintain Menstrual Hygiene Naturally: दरवर्षी मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. या दिवशी महिलांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. योग्य स्वच्छता न ठेवल्यास संसर्ग, त्वचेची अॅलर्जी, मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) आणि इतर आरोग्य समस्यांबद्दल स्त्री-पुरुष दोघांमध्ये जागरूकता पसरवली जाते.