मोकळे व्हा : मन, वर्तन आणि नाती

वैवाहिक नात्यांतील आर्थिक ताण, अनियंत्रित खरेदीची सवय आणि त्यामागील भावनिक कारणे समजून घेण्याची गरज
Managing Financial Stress: Addressing Compulsive Spending in Relationships

Managing Financial Stress: Addressing Compulsive Spending in Relationships

Sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेश

प्रश्‍न : माझ्या लग्नाला चार वर्षे झाली असून, आम्हाला दोन वर्षांची एक मुलगी आहे. माझी पत्नी उच्चशिक्षित आहे आणि मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. पत्नी नोकरी करण्यास इच्छुक नाही. आम्ही अलीकडेच घर घेतले. गृहकर्जाचे हप्ते मोठे आहेत व माझ्या एकट्याच्या उत्पन्नातून घरातील सर्व खर्च व जबाबदाऱ्या सांभाळताना मला खूप ताण येतो. पत्नीची खर्च करण्याची पद्धत मला चिंताजनक वाटते. ती वारंवार विविध वस्तू खरेदी करत राहते. अनेकदा गरज नसलेल्या वस्तूही खरेदी केल्या जातात. मी बोललो तर वाद होतात. तिच्यासोबत राहणे मला कठीण वाटू लागले आहे, पण मुलीचा विचार करून मी शांत राहतो. मी काय करू?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com