
Mental Illness Rising Among Youth | Alarming Report on Teen Depression & Anxiety
sakal
Youth Mental Health: महानगरातील प्रत्येक व्यक्ती ताणतणावाचे जीवन जगत असतात. एम-पॉवर या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेला असे आढळून आले, की मुंबईतील तरुणांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रमाण वाढत आहे.